Aarti Badade
ताण कमी करून शांत झोप घेण्यासाठी 'हा' उपाय करा! गाढ झोपेसाठीचे गुपित... पुढे वाचा
sakal
दिवसभराचा जास्त थकवा आणि ताण हे मुख्य कारण. परिणाम: सकाळी चिडचिड, कामावर लक्ष केंद्रित न होणे.दीर्घकाळ झोपेच्या अभावाने हृदयविकार आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो.
sakal
झोपेत शरीर आराम करते आणि मेंदूचे कार्य सुरळीत राहते. वजन संतुलित ठेवण्यास मदत होते. ७ ते ९ तास झोपणे एकूण आरोग्यासाठी आवश्यक आहे.
sakal
हा एक पारंपारिक आणि प्रभावी उपाय आहे. ही थेरपी मन शांत करून रक्ताभिसरण आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते. कसे करावे? आठवड्यातून एकदा झोपण्यापूर्वी पायांना पाण्यात बुडवा.
Sakal
कोमट पाणी घ्या.त्यात कडुलिंबाची पाने, एक चमचा हळद, कोरफडीचे तुकडे आणि गुलाबाच्या पाकळ्या टाका.हे हर्बल पाणी पायांना आराम देण्यासाठी गुणकारी आहे.
sakal
वेळ: झोपण्यापूर्वी हा उपाय करणे सर्वोत्तम आहे.प्रक्रिया: तयार केलेल्या कोमट हर्बल पाण्यात तुमचे पाय १५ मिनिटे बुडवून ठेवा.यामुळे मज्जासंस्था शांत होते आणि गाढ झोप लागते.
Sakal
रक्ताभिसरण सुरळीत होते.पायांना त्वरित आराम मिळतो.शांत आणि गाढ झोप लागते. मधुमेहींसाठी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास अत्यंत फायदेशीर आहे.
Sakal
ताण-तणाव दूर करण्यासाठी हा सोपा घरगुती उपाय नियमित वापरा.निरोगी जीवनशैली आणि उत्तम झोपेसाठी प्रयत्न करा.कोणत्याही गंभीर समस्येसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Sakal
Foods Secretly Causing Your Constipation
Sakal