Vinod Dengale
महाराष्ट्रात असं एक ठिकाण आहे, जिथे गेल्यावर तुम्हाला थेट काश्मीरमध्ये आल्यासारख वाटेल.
Hidden Mini Kashmir in Maharashtra
हे ठिकाण आहे महाबळेश्वरजवळ वसलेलं 'तापोळा'. धुकं, हिरवाई आणि शांत वातावरणामुळे हे ठिकाण “मिनी कश्मीर” म्हणून प्रसिद्ध आहे
Hidden Mini Kashmir in Maharashtra
इथली सर्वात प्रसिद्ध जागा म्हणजे शिवसागर तलाव. कश्मीरमधल्या दाल लेक सारखा फील तुम्हाला येथे अनुभवता येतो.
Hidden Mini Kashmir in Maharashtra
या ठिकाणी तुम्हाला बोटिंग, कयाकिंग आणि वॉटर स्कूटरसारख्या रोमांचक खेळ अनुभवता येतात.
Hidden Mini Kashmir in Maharashtra
तलावाभोवतीचे धुक्याने भरलेले डोंगर पाहून तुम्हाला स्वित्झर्लंडची आठवण येईल!
Hidden Mini Kashmir in Maharashtra
महाबळेश्वरपेक्षा या ठिकाणाला सध्या पर्यटक अधिक पसंती देतात. कारण तलाव, डोंगर आणि थंड हवा असा सगळा अनुभव येथे तुम्हाला घेता येतो.
Hidden Mini Kashmir in Maharashtra
पुण्यातून 150 किमी तर मुंबईतून हे ठिकाण 250 किमी आहे.
Hidden Mini Kashmir in Maharashtra
शिवसागर तलाव कोयना वन्यजीव अभयाण्याचा एक भाग आहे. तसेच जवळच वासोटा किल्ला आहे.
Hidden Mini Kashmir in Maharashtra
यावर्षी खरंच स्वर्ग अनुभवायचा असेल तर इथे एकदा नक्की भेट द्या
Hidden Mini Kashmir in Maharashtra
Hidden Hill Paradise Near Satara
esakal