Apurva Kulkarni
मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यात निसर्गाच्या कुशीत वसलेलं मिनी महाबळेश्वर आहे.
MAHARASHTRA TOURISM
esakal
धाराशिव जिल्ह्यातील येडशीजवळ मिनी महाबळेश्वर म्हणजे रामलिंग हे जागृत देवस्थान आहे.
HIDDEN PLACES IN MAHARASHTRA
esakal
इथं भगवान शंकराच्या मंदिरासह डोळे दिपवून टाकणारं नयनरम्य निसर्गाचं वातावरण पहायला मिळतं.
YEDSHI RAMLING
esakal
खासकरून पावसाळ्यात पर्यंटक रामलिंग या स्थळाला भेट देण्यासाठी नक्की येतात.
NATURE DESTINATION
esakal
हिरवागार परिसर, निसर्ग आणि धबधब्यांनी नटलेल्या या परिसरात पावळ्यात पर्यंटकांची मोठी गर्दी असते.
TOURIST PLACE IN DHARASHIV
esakal
प्रभू रामचंद्र, सीतेसोबत वनवासात या अभ्यारण्यात राहिल्याची आख्यायिका आहे.
SPIRITUAL TOURISM
esakal
तसंच जखमी जटायू पक्षाला पाणी पाजण्यासाठी प्रभू रामाने बाण मारून पाणी शिळेतून काढले. आजही तिन्ही ऋतुत या बाण धारेतून पाणी वाहत असते.
RAMLING WATERFAL
esakal
BHATTI STYLE PEANUTS (shengdane)
esakal