Monika Shinde
उन्हाची तीव्रता, कमी पाणी आणि थेट सूर्यप्रकाशामुळे पुदिना पटकन सुकतो.
पुदिन्याच्या मुळाशी रोज थोडं पाणी द्या. कारण जास्त पाणी दिल्यास मुळे कुजतात.
पुदिन्याच्या कुंड्यांना सूर्यप्रकाशापासून वाचवा. कमी सावलीत ठेवल्यास तो हिरवागार राहतो.
जुनी, कोमेजलेली किंवा पिवळी पडलेली पानं नियमित कापून टाका. त्यामुळे नवीन पानं चांगली येतात.
पुदिन्याला वळवून किंवा ट्रिम केल्याने त्याची वाढ जोरात होते आणि जाडसर दिसतो.
दहा-पंधरा दिवसांनी घरगुती सेंद्रिय खत (जसे की शेणखत, कंपोस्ट) घालावे.
पुदिन्यासाठी खोल आणि पाणी साचणार नाही अशी कुंडीचा वापर करा