मातीने अंघोळ केल्यास होतात 'हे' अनोखे फायदे!

Monika Shinde

मातीने अंघोळ

आपण सर्वजण शॉवरने आंघोळ, स्विमिंगपूलमध्ये अंगोळ किंवा टबमध्ये अंघोळ करण्याचा अनुभव घेतला असेल. पण तुम्ही कधी ऐकले आहे का, मातीने अंघोळ करण्याची परंपरा आहे. काय आहे आहेत याचे फायदे जाणून घेऊया

कुठे साजरा केला जातो

मातीने अंघोळ म्हणजे 'मडबाथ' ही अनोखी परंपरा नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आनंद हजारो नागरिक मुंबई पुण्यासह अन्य शहरातून यामध्ये सहभागी होतात.

त्वचेसाठी फायदेशीर

मडबाथ केल्याने त्वचेवरील घाण, तेलकटपणा काढून टाकते आणि त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनवते.

शरीराचे तापमान नियंत्रित करते

माती लावल्यानं शरीराला गारवा मिळतो आणि तापमान नियंत्रणात राहतं.

त्वचा विकारांपासून मुक्ती

खाज, गजकर्ण, पुरळ, अलर्जी यांसारख्या त्वचा विकारांवर मातीचा लेप उपयुक्त आहे.

पचनसंस्था सुधारते

पोटावर मातीचा लेप दिल्यास गॅस, अ‍ॅसिडिटी कमी होण्यास मदत होते.

कशी करावी मातीची अंघोळ?

साफ, प्रदूषणमुक्त माती थोड्या पाण्यात भिजवून शरीरावर लावा. 15-20 मिनिटांनंतर कोमट पाण्याने अंघोळ करा.

हनुमान जयंती विशेष: सोलापुरात दर्शन घ्या नवविध रुद्रांचा!

येथे क्लिक करा