मीरा चोप्रा लवकरच अडकणार लग्नबंधनात

Anuradha Vipat

अभिनेत्री मीरा चोप्रा 

'सेक्शन 375' या चित्रपटात भूमिका साकारलेली अभिनेत्री मीरा चोप्रा 

Mira Chopra

लग्नबंधनात अडकणार

मीरा येत्या 11 आणि 12 मार्च रोजी जयपूरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे

Mira Chopra

चुलत बहीण

मीरा चोप्रा ही बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्राची चुलत बहीण आहे

Mira Chopra

होणारा पती

मीराचा होणारा पती बिझनेसमन असल्याचंही म्हटलं जात आहे.

Mira Chopra

कामातून ब्रेक

मध्यंतरीच्या काळात मीराने कामातून ब्रेक घेतला होता. त्यानंतर 'सफेद' चित्रपटातून तिने कमबॅक केलं.

Mira Chopra

हे अद्याप गुलदस्त्यातच

मीराचा होणारा पती कोण आहे, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.

Mira Chopra

मृण्मयी देशापांडेच्या 'या' चित्रपटाला मिळाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार