मृण्मयी देशापांडेच्या 'या' चित्रपटाला मिळाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार

Anuradha Vipat

मृण्मयी देशपांडे

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ही मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री आहे

Mrinmayi Deshapande's film

पोस्ट चर्चेत

सध्या मृण्मयीची नवी पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. ५७वा राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला

Mrinmayi Deshapande's film

सोशल मीडिया एक पोस्ट

मृण्मयी देशापांडेच्या ‘मिस यू मिस्टर’ चित्रपटाला कै.स्मिता पाटील पुरस्कार’ मिळाला. या पुरस्कारानिमित्त मृण्मयीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

Mrinmayi Deshapande's film

इन्स्टाग्रामवर फोटो शेअर

मृण्मयीने आपल्या इन्स्टाग्रामवर पुरस्काराचे स्मृतीचिन्हाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिले. “काल आमच्या ‘miss you mister’ या फिल्म साठी महाराष्ट्र शासनाचा ‘कै.स्मिता पाटील पुरस्कार’ मिळाला. समीर जोशी याचं सगळं श्रेय तुला जातं

Mrinmayi Deshapande's film

प्रेक्षकांचे मनोरंजन

मृण्मयी नाटक, चित्रपट, मालिका, वेबसिरीजमधून ती प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे.

Mrinmayi Deshapande's film

वेबसिरीज

मृणमयी ‘मुंबई डायरीज’ वेबसिरीजच्या दुसऱ्या भागात झळकली होती. 

Mrinmayi Deshapande's film

मुनव्वर फारुकी व अभिनेत्री हिना खानचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

येथे क्लिक करा