Varsha Balhe
आरशात आणि कॅमेऱ्यात चेहरा वेगळा का दिसतो? यामागे विज्ञान आणि आपल्या मेंदूची सवय दोन्ही कारणीभूत असतात.
Why Your Face Looks Different In Mirror And Camera
esakal
आरशात दिसते उलटी प्रतिमा आरशात तुमचा डावा भाग उजवा दिसतो. त्यामुळे आरशातील चेहरा हा प्रत्यक्ष चेहऱ्यापेक्षा उलटा असतो.
Why Your Face Looks Different In Mirror And Camera
esakal
कॅमेरा दाखवतो खरी प्रतिमा कॅमेरा तुमचा चेहरा इतर लोक जसा पाहतात, तसाच टिपतो. त्यामुळे तो आरशापेक्षा वेगळा वाटतो.
Why Your Face Looks Different In Mirror And Camera
esakal
आरशातील चेहऱ्याची लागली आहे सवय लहानपणापासून आपण स्वतःला आरशातच पाहत आलो आहोत. त्यामुळे तीच प्रतिमा आपल्याला जास्त आवडते.
Why Your Face Looks Different In Mirror And Camera
esakal
फोनच्या लेन्समुळेही बदलतो चेहरा वाइड-अँगल लेन्समुळे जवळून घेतलेल्या सेल्फीत नाक मोठे आणि चेहरा वेगळा दिसू शकतो.
Why Your Face Looks Different In Mirror And Camera
esakal
प्रकाशाचाही असतो मोठा प्रभाव वेगवेगळ्या लाइटिंगमुळे चेहऱ्यावर सावल्या पडतात आणि फोटोतील लूक बदलतो.
Why Your Face Looks Different In Mirror And Camera
esakal
म्हणूनच फोटो पाहून अनेकांना धक्का बसतो कॅमेऱ्यात दिसणारा चेहरा अनोळखी वाटतो, कारण तो आरशातील प्रतिमेपेक्षा वेगळा असतो.
Why Your Face Looks Different In Mirror And Camera
esakal
मग खरा चेहरा कोणता? कॅमेऱ्यात दिसणारा चेहरा हा इतर लोकांना दिसणारा खरा चेहरा असतो, तर आरशातील प्रतिमा ही त्याची उलटी आवृत्ती असते.
Why Your Face Looks Different In Mirror And Camera
esakal
Jowar vs Bajra Which is Better for health
Sakal