गायिका मोनाली ठाकूरसोबत भर कॉन्सर्टमध्ये गैरवर्तन

Anuradha Vipat

गायिका मोनाली ठाकूर

राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका मोनाली ठाकूरसोबत भर कॉन्सर्टमध्ये गैरवर्तन करण्यात आलं आहे.

singer Monali Thakur

परफॉर्म

गर्दीतून एका व्यक्तीने तिच्या प्रायव्हेट पार्टवर कमेंट केल्यानंतर स्टेजवर परफॉर्म करणाऱ्या मोनालीने गाणं मध्येचं थांबवलं.

singer Monali Thakur

आयोजन

शनिवारी 29 जून रोजी भोपाळच्या सेज युनिव्हर्सिटीमध्ये मोनालीच्या कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं.

singer Monali Thakur

कमेंट

मोनालीने गर्दीत उभ्या असलेल्या एका व्यक्तीकडे इशारा करत सांगितलं की त्याने तिच्या प्रायव्हेट पार्टवर कमेंट केली.

singer Monali Thakur

संताप

या घटनेला मोनालीने लैंगिक शोषण म्हणत संबंधित व्यक्तीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे

singer Monali Thakur

समज

मोनालीच्या टीमकडूनही संबंधित व्यक्तीला समज देण्यात आला आहे

बाजू मांडत

“मी फक्त मोनालीच्या डान्स मूव्हवर कमेंट केली होती. त्यात काहीच आक्षेपार्ह म्हटलं नव्हतं.”असं कमेंट करणाऱ्या व्यक्तीने आपली बाजू मांडत म्हटलं आहे 

'बिग बॉस ओटीटी 3’मध्ये कोणत्या स्पर्धकाला मिळत आहे सर्वात जास्त मानधन?