'बिग बॉस ओटीटी 3’मध्ये कोणत्या स्पर्धकाला मिळत आहे सर्वात जास्त मानधन?

Anuradha Vipat

प्रयत्न

‘बिग बॉस ओटीटी 3’ मध्ये प्रत्येक स्पर्धक काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहे.

highest salary in 'Bigg Boss OTT 3

 मानधन

‘बिग बॉस ओटीटी 3’ मध्ये सर्वात जास्त मानधन घेणारा स्पर्धक एक पत्रकार आहे.

highest salary in 'Bigg Boss OTT 3

स्पर्धक

पत्रकार दीपक चौरसिया ‘बिग बॉस ओटीटी 3’ मधील सर्वात जास्त मानधन घेणारे स्पर्धक आहेत.

highest salary in 'Bigg Boss OTT 3

highest salary in 'Bigg Boss OTT 3पत्रकार

दीपक चौरसिया एक प्रसिद्ध पत्रकार आहेत.

highest salary in 'Bigg Boss OTT 3

संपादक

2003 मध्ये त्यांनी डीडी न्यूजमध्ये संपादक म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती

काम

दीपक चौरसिया यांनी अनेक मीडिया संस्थांमध्ये काम केलं आहे.

वादाच्या भोवऱ्यात

पत्रकार दीपक चौरसिया अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात देखील सापडले आहेत.

पायल मलिक बिग बॉसच्या घरातून बाहेर