पुजा बोनकिले
तुमच्या शरीरात प्रथिनांची कमरता असेल तर वजन वाढू शकते. यामुळे योग्य आणि पोषक घटकांचे सेवन करावे.
पचन आणि भूक नियंत्रित करण्यासाठी फायबर आवश्यक आहे. कमी फायबरयुक्त आहार वजन कमी करण्यास मंदावतो, रक्तातील साखर वाढवतो आणि आतड्यांच्या आरोग्यावर परिणाम करतो.
जर तुम्ही सकाळी नाश्ता केला नाही तर नंतर भूक वाढून जास्त खाणे किंवा दिवसभर इतर पदार्थ खाण्याची इच्छा वाढते.
तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.
निरोगी आरोग्यासाठी तसेच वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे.
जर तुम्ही कमी किंवा जास्त व्यायाम करत असाल तर याचा परिणाम वजनावर होऊ शकतो.
जर तुम्ही दिवसभर वारंवार खात असाल तर वजन वाढू शकते. यामुळे खाण्यावर नियंत्रण ठेवावे.
जर तणाव कमी असेल तर वजन देखील नियंत्रणात राहते.
stress
nail art designs
Sakal