Sandeep Shirguppe
एम एस आर डी सीचे कार्यकारी संचालक अनिल कुमार गायकवाड यांनी एका मुलाखतीत याचं कारण सांगितलं.
Missing Link Mumbai Pune Expressway
esakal
2000 ते 2002 या काळामध्ये मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचं काम टप्प्याटप्प्याने केलं गेलं.
Missing Link Mumbai Pune Expressway
esakal
2002 मध्ये देशातला हा पहिला सहा लेन असणारा द्रुतगती महामार्ग एक्सप्रेसवे सुरू झाला.
Missing Link Mumbai Pune Expressway
esakal
आराखड्यामध्येच कुसगाव ते खोपोली हा टप्पा देखील होता. पण त्यावेळी काही परवानग्या वेळेत आल्या नाहीत.
Missing Link Mumbai Pune Expressway
esakal
इतर काही कारणांमुळे कुसगाव ते खोपोली हा टप्पा होऊ शकला नाही. ही लिंक मिसिंग होती.
Missing Link Mumbai Pune Expressway
esakal
एक्सप्रेसवे सुरू झाला तेव्हा 75 किलोमीटर लांबीचा मुंबई-पुणे एक्सप्रेसवे जुन्या 19 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाला जोडला गेला आणि हा रस्ता सुरू झाला.
Missing Link Mumbai Pune Expressway
esakal
या मिसिंग लिंकचं काम आत्ता पूर्ण झालेलं आहे आणि आता कुसगाव ते खोपोली हा टप्पा जो सुरू झालेला आहे त्यामध्ये जगातला सगळ्यात रुंद बोगदा आहे.
Missing Link Mumbai Pune Expressway
esakal
एक मोठा केबल स्टेड ब्रिज आहे. पण असं असलं तरी त्याचं नाव मात्र कायम राहिले मिसिंग लिंक.
Missing Link Mumbai Pune Expressway
esakal