Mistakes to Avoid While Reading Hanuman Chalisa esakal
Web Story

हनुमान चालीसा वाचताना कोणत्या ५ चुका करु नये?

हनुमान चालीसा वाचताना कोणत्या चुका करू नये? वाचा सविस्तर...

Shubham Banubakode
Mistakes to Avoid While Reading Hanuman Chalisa

शुद्धता न राखणे

हनुमान चालीसा वाचण्याआधी स्नान करणे व स्वच्छ कपडे घालणे आवश्यक आहे. अशुद्ध मनाने किंवा गलिच्छ जागी वाचन केल्यास त्याचे फळ मिळत नाही.

Mistakes to Avoid While Reading Hanuman Chalisa

चुकीचा उच्चार

चालीसा वाचताना शब्दांचा चुकीचा उच्चार टाळावा. त्यामुळे मंत्रशक्ती कमी होऊ शकते. योग्य उच्चार शिकून हळूहळू आणि स्पष्ट वाचन करावं.

Mistakes to Avoid While Reading Hanuman Chalisa

घाईगडबडीत वाचन

मन भटकवत किंवा घाईघाईत वाचन टाळावं. शांत आणि एकाग्र मनाने, हनुमानजींचं ध्यान करत हनुमान चालिसा वाचन करावी.

Mistakes to Avoid While Reading Hanuman Chalisa

अयोग्य वेळेत वाचन

रात्री उशिरा किंवा राहुकाळात हनुमान चालिसा वाचू नये. सकाळचा ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळ वेळी ही हनुमानचालिसा वाचनासाठी सर्वोत्तम आहे.

Mistakes to Avoid While Reading Hanuman Chalisa

चालिसा पुस्तकाचा अनादर

पुस्तक जमिनीवर ठेवणे, घाण हातांनी हाताळणे किंवा दुर्लक्ष करत वाचन करणे हे चुकीचं आहे. त्यामुळे त्या पुस्तकाचा सन्मान करावा.

Mistakes to Avoid While Reading Hanuman Chalisa

दिवा न लावणे

स्नानानंतर हनुमानजीसमोर दिवा लावायला विसरू नये. यामुळे वातावरण शुद्ध व सात्विक राहते.

Mistakes to Avoid While Reading Hanuman Chalisa

भक्तीचा अभाव

शुद्धता, योग्य उच्चार आणि भक्तीभावाने हनुमान चालिसा वाचल्यास त्याचं योग्य ते फळ मिळते. त्यामुळे मनापासून वाचन करा.

Mistakes to Avoid While Reading Hanuman Chalisa

नोट

ही माहिती धार्मिक मान्यता आणि ग्रंथांवर आधारित आहे. कृपया कुठलीही गोष्ट स्वीकारण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

appasaheb bhosale

शिवरायांनंतर आणखी एका भोसलेंनी कैदेतून करून घेतली होती स्वत:ची सुटका...

I.N.D.I.A Alliance Meeting Update: राहुल गांधींच्या निवासस्थानी पार पडलेल्या I.N.D.I.A आघाडीच्या बैठकीत झाले मोठे निर्णय!

Maharashtra Election Commission: निवडणुकीत घोळ झाल्याच्या राहुल गांधींच्या आरोपावर, महाराष्ट्र निवडणूक आयोगाने पाठवलं पत्र अन् म्हटलं...

UPI Down! गुग-पे, फोन-पे, पेटीएम सेवा कोलमडली, नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त

kapil sharma : कपिल शर्माच्या कॅनाडातील कॅफेवर पुन्हा गोळीबार....लॉरेंस बिश्नोई गँगने घेतली जबाबदारी...पुढचा हल्ला मुंबईत करण्याचीही धमकी

Narali Pournima and Gauri Visarjan Holiday : राज्य सरकारने नारळीपौर्णिमा अन् ज्येष्ठगौरी विसर्जनानिमित्त स्थानिक सुट्टी केली जाहीर, मात्र...

SCROLL FOR NEXT