Pranali Kodre
या वर्षातील म्हणजेच २०२५ मधील सर्व कसोटी सामने संपले आहेत.
Most Test Wickets in 2025
Sakal
त्यामुळे २०२५ या वर्षात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांवर शिक्कामोर्तब झाले असून या यादीत पहिल्या ५ गोलंदाजांबद्दल जाणून घेऊ.
Mitchell Starc
Sakal
ऑस्ट्रेलियाच्या स्कॉट बोलंडने २०२५ वर्षात ६ कसोटी सामन्यांमध्ये ३२ विकेट्स घेतल्या आहेत.
Scott Boland
Sakal
इंग्लंडचा गोलंदाज जोश टंगने २०२५ मध्ये ६ कसोटी सामन्यांमध्ये ३३ विकेट्स घेतल्या आहेत.
Joshua Tongue
Sakal
बांगलादेशच्या तैजुल इस्लामने २०२५ मध्ये ६ कसोटी सामन्यांमध्ये ३३ विकेट्स घेतल्या आहेत.
Taijul Islam
Sakal
इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने २०२५ वर्षात ९ कसोटी सामन्यांमध्ये ३३ विकेट्स घेतल्या आहेत.
Ben Stokes
Sakal
झिम्बाब्वेच्या ब्लेसिंग मुझराबनीने २०२५ वर्षात १० कसोटी सामन्यांमध्ये खेळताना ४२ विकेट्स घेतल्या आहेत.
Blessing Muzarabani
Sakal
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने २०२५ वर्षात १० कसोटी सामन्यांमध्ये ४३ विकेट्स घेतल्या आहेत.
Mohammed Siraj
Sakal
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने २०२५ वर्षात ११ कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक ५५ विकेट्स घेतल्या आहेत.
Mitchell Starc
Sakal
Most Test Runs in 2025
Sakal