Pranali Kodre
साल २०२५ संपण्यासाठी काहीच दिवस उरले आहेत. अशात आता या वर्षातील कसोटी सामनेही संपले आहेत.
Shubman Gill
Sakal
त्यामुळे आता २०२५ मध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणारे पाच फलंदाज निश्चित झाले आहेत. या ५ फलंदाजांबद्दल जाणून घेऊ.
Shubman Gill-KL Rahul
Sakal
इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रुकने २०२५ मध्ये १० कसोटी सामने खेळले असून २ शतके आणि ४ अर्धशतकांसह ७७१ धावा केल्या.
Harry Brook
Sakal
इंग्लंडच्या जो रुटने २०२५ मध्ये १० कसोटी सामन्यांत ४ शतके आणि १ अर्धशतकासह ८०५ धावा केल्या.
Joe Root
Sakal
भारताचा केएल राहुल तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने २०२५ मध्ये १० कसोटी सामन्यांत ३ शतके आणि ३ अर्धशतकांसह ८१३ धावा केल्या.
KL Rahul
Sakal
ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडने २०२५ मध्ये ११ सामन्यांत २ शतके आणि ३ अर्धशतकांसह ८१७ धावा केल्या आहेत.
Travis Head
Sakal
भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिल अव्वल क्रमांकावर असून त्याने २०२५ वर्षात ९ कसोटी सामन्यांत ५ शतके आणि १ अर्धशतकांसह ९८३ धावा केल्या आहेत.
Shubman Gill
Sakal
India T20 World Cup players’ IPL salaries
Sakal