Puja Bonkile
घशात वेदन होत असेल तर लवंगचे पाणी प्यावे. हे पाणी हळूहळू काम करते आणि समस्या कमी करते.
Sakal
तोंडाला दुर्गंधी येत असेल तर पुदिना पाणी प्यावे.
Sakal
थॉयरॉइची समस्या कमी करायची असेल तर पाण्यात धणे मिसळून प्यावे.
Sakal
शुगर लेवर कमी करण्यास दालचिनीचे पाणी प्यावे. तुम्हाला लगेच आराम मिळेल.
Sakal
रक्ताची कमतरता भरुन काढण्यासाठी आणि ताकद वाढवण्यासाठी मनुक्याचे पाणी प्यावे.
Sakal
तुम्हाला झोपेची समस्या असेल तर चक्रफुलाचे पाणी प्यावे.
Sakal
कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर तेजपान्याचे पाणी प्यावे. हे पाणी नियमितपणे प्यावे.
Sakal
Sesame oil
Sakal