कसं आहे राज ठाकरेंचं शिवतीर्थ निवासस्थान?

सकाळ डिजिटल टीम

राज ठाकरे

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ६ नोव्हेंबर २०२१ रोजी नवीन वास्तूत प्रवेश केला.

कृष्णकुंज

पूर्वी ते कृष्णकुंज या निवासस्थानी रहायचे. त्यानंतर शिवाजी पार्कच्या शेजारी त्यांनी नवीन घर बांधलं

शिवतीर्थ

या वास्तूचं नाव शिवतीर्थ असं आहे. कायम बातम्यांच्या केंद्रस्थानी त्यांचं हे घर असतं.

मीडिया हाऊस

सध्या निवडणुकांच्या धामधुमीत त्यांनी कुठल्याही मीडिया हाऊसेसमध्ये न जाता घरीच सर्वांना मुलाखती दिल्या

ग्रंथालय

या घरामध्ये प्रशस्त ग्रंथालय, मीटिंग रुम्स, चित्रखोली आहे. अत्यंत एैसपैस असं हे घर आहे.

राज ठाकरे

सणोत्सवात अनेक राजकीय नेते राज ठाकरेंना भेटण्यासाठी शिवतीर्थावर दाखल होत असतात.

मुख्यमंत्री

विशेषतः गणपती उत्सवात बाप्पाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सेलिब्रिटी जात असतात.

गौतम अदाणी

मोठमोठे नेते तर जातातच. पण गौतम अदाणी यांच्यासारखे उद्योगपतींनीही राज ठाकरेंच्या घरी भेट दिलेली आहे.

शिवतीर्थ

त्यामुळे शिवतीर्थ हे निवासस्थान कायम चर्चेत असतं. कधीतरी बालकनीतून राज ठाकरे बाहेरचं जग न्याहळताना दिसतात.

पुण्याजवळचं सर्वात स्वस्त आणि फेमस डेस्टिनेशन कोणतं?

<strong>येथे क्लिक करा</strong>