Monika Shinde
आज मोबाईल आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. पण सतत मोबाईल वापरल्यामुळे आरोग्य, झोप आणि मानसिक शांततेवर वाईट परिणाम होत असल्याचं तुम्हाला माहिती आहे का?
Signs of Smartphone Addiction
Esakal
मोबाईल स्क्रीन जास्त वेळ पाहिल्याने डोळे कोरडे होतात, जळजळ होते आणि दृष्टी कमजोर होण्याचा धोका वाढतो.
Signs of Smartphone Addiction
Esakal
रात्री झोपण्याआधी मोबाईल वापरल्याने मेंदू सतर्क राहतो. यामुळे झोप लागत नाही आणि थकवा कायम राहतो.
Signs of Smartphone Addiction
Esakal
खाली मान वाकवून मोबाईल पाहिल्याने ‘टेक्स्ट नेक’चा त्रास होतो. मान, खांदे आणि पाठीमध्ये वेदना जाणवतात.
Signs of Smartphone Addiction
Esakal
सतत नोटिफिकेशन्स तपासण्याची सवय लागल्याने काम किंवा अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं कठीण होतं.
Signs of Smartphone Addiction
Esakal
अति मोबाईल वापरामुळे चिडचिड, तणाव, चिंता आणि एकटेपणाची भावना वाढू शकते, असं तज्ज्ञ सांगतात.
Signs of Smartphone Addiction
Esakal
ठराविक वेळ मोबाईलसाठी ठेवा, झोपण्याआधी फोन बाजूला ठेवा आणि स्क्रीन टाइम फीचरचा वापर करा.
Signs of Smartphone Addiction
Esakal