Monika Shinde
आठवडाभराच्या धावपळीनंतर छोटासा ब्रेक हवा आहे? फार सुट्टी न घेता, फक्त २ दिवसांत फिरून येता येतील अशी काही खास ठिकाणं पाहूया.
Top 2-Day Travel Destinations Near You
Esakal
गाड्यांचा गोंगाट नाही, थंड हवा आणि निसर्गसौंदर्य यांचा अनुभव घ्यायचा असेल तर माथेरान २ दिवसांसाठी उत्तम ठिकाण आहे.
Top 2-Day Travel Destinations Near You
Esakal
समुद्रकिनारा, किल्ले आणि शांत वातावरण हवंय? मुंबई-पुण्याजवळच असलेलं अलिबाग वीकेंड ट्रिपसाठी बेस्ट डेस्टिनेशन आहे.
Top 2-Day Travel Destinations Near You
Esakal
धबधबे, धुकं आणि हिरवळ अनुभवायची असेल तर लोणावळा-खंडाळा हा वीकेंड ट्रिपसाठी परफेक्ट पर्याय आहे.
Top 2-Day Travel Destinations Near You
Esakal
थंड हवामान, स्ट्रॉबेरी, व्ह्यू पॉइंट्स आणि निसर्गसौंदर्य यामुळे महाबळेश्वर २ दिवसांच्या सहलीसाठी नेहमीच लोकप्रिय आहे.
Top 2-Day Travel Destinations Near You
Esakal
धबधबे, धरण, शांतता आणि निसर्ग यांचा अनुभव घ्यायचा असेल तर भंडारदरा हा कमी गर्दीचा पण सुंदर पर्याय आहे.
Top 2-Day Travel Destinations Near You
Esakal
स्वच्छ समुद्रकिनारा, वॉटर स्पोर्ट्स आणि कोकणी जेवण यासाठी तारकर्ली हा वीकेंडला नक्की भेट द्यावा असा पर्याय आहे
Top 2-Day Travel Destinations Near You
Esakal