Saisimran Ghashi
फोनची बॅटरी पूर्वीपेक्षा अचानक खूप लवकर संपत असेल तर हॅकिंग किंवा मालवेअरचे लक्षण असू शकते.
Why Sudden Battery Drain is the First Sign of Phone Hacking
esakal
काहीही हेवी काम न करता फोन नेहमी गरम होत असेल तर बॅकग्राउंडमध्ये संशयास्पद प्रक्रिया चालू असण्याची शक्यता.
Overheating Without Heavy Use – Clear Hacking Indicator
esakal
तुम्ही जास्त इंटरनेट वापरले नसतानाही डेटा कमी होत असेल तर हॅकर तुमची माहिती चोरून पाठवत असू शकतो.
Unexpected High Data Usage: Hackers Stealing Your Information
esakal
फोनमध्ये तुम्ही डाउनलोड न केलेले ॲप्स दिसणे किंवा अचानक विचित्र जाहिराती येणे हे स्पष्ट हॅकिंगचे संकेत.
Unknown Apps & Pop-up Ads – Immediate Red Flags
esakal
वापरत नसतानाही कॅमेरा किंवा माईकचा हिरवा/नारिंगी ठिपका दिसत असेल तर कोणी तुम्हाला गुपचूप पाहत किंवा ऐकत आहे.
Camera & Microphone Indicator Light: Someone is Watching/Listening
esakal
व्हॉट्सॲप/SMS वर येणाऱ्या 'फ्री गिफ्ट' किंवा 'KYC' सारख्या संशयास्पद लिंक्सवर कधीही क्लिक करू नका.
Easy Ways to Protect Your Smartphone from Hacking
esakal
गुगल, फेसबुक, व्हॉट्सॲपसह सर्व महत्त्वाच्या अकाउंट्सवर 2FA सक्रिय करा, जेणेकरून पासवर्ड मिळाल्यावरही हॅकर अकाउंट उघडू शकणार नाही.
What to Do Immediately If You Suspect Your Phone is Hacked
esakal
सिक्युरिटी अपडेट्स लावून ठेवा; हॅक झाल्याचे शंका आल्यास महत्त्वाचा डेटा बॅकअप घेऊन फॅक्टरी रिसेट करा आणि सर्व पासवर्ड बदला.
Government Cyber Crime Helpline & Reporting in India (1930)
esakal
Maharani padmavati real photos
esakal