Mobile Recharge Price : इंधन दरवाढीनंतर मोबाईल रिचार्ज, प्लॅन्स महागणार?

Sandeep Shirguppe

मोबाईल रिचार्ज महाग

पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर मोबाईल रिचार्ज आणि प्लॅन्स महाग होण्याची शक्यता वाढली आहे.

Mobile Recharge Price Plans Latest Update

|

esakal

इंधन दर वाढले

देशातील अनेक शहरांत पेट्रोलची किंमत १०७ रुपयांपर्यंत पोहोचल्याने सर्वसामान्यांचा खर्च वाढला आहे.

Mobile Recharge Price Plans Latest Update

|

esakal

४० टक्के खर्च

मोबाईल टॉवरच्या एकूण खर्चापैकी सुमारे ४० टक्के खर्च वीज आणि इंधनावर होतो.

Mobile Recharge Price Plans Latest Update

|

esakal

टेलिकॉम कंपन्यांचा नेटवर्क

इंधन दरवाढीमुळे टेलिकॉम कंपन्यांचा नेटवर्क चालवण्याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

Mobile Recharge Price Plans Latest Update

|

esakal

मोबाईल टॉवर

ग्रामीण आणि डोंगरी भागातील अनेक मोबाईल टॉवर अजूनही डिझेल जनरेटरवर चालतात.

Mobile Recharge Price Plans Latest Update

|

esakal

5G टॉवर

5G टॉवरना जास्त वीज लागल्याने टेलिकॉम कंपन्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.

Mobile Recharge Price Plans Latest Update

|

esakal

कॉलिंग, डेटा

वाढत्या ऑपरेटिंग खर्चामुळे कंपन्या कॉलिंग, डेटा आणि रिचार्ज प्लॅन्सचे दर वाढवू शकतात.

Mobile Recharge Price Plans Latest Update

|

esakal

सर्वसामान्यांना फटका

मोबाईल खर्च वाढल्यास विद्यार्थी, छोटे व्यवसाय आणि ग्रामीण भागातील नागरिकांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.

Mobile Recharge Price Plans Latest Update

|

esakal

आणखी पाहा...