परंपरेचा मोदक की ट्रेंडिंग मोमोज? तुम्हाला काय आवडतं?

Monika Shinde

परंपरेचा मोदक की ट्रेंडिंग मोमोज

पारंपरिक मोदक आणि सध्याचा लोकप्रिय मोमोज दोघांमध्ये काय साम्य आहे? आणि काय वेगळं? जाणून घ्या

पारंपरिक मोदकाची ओळख

मोदक हा गणपती बाप्पांचा लाडका नैवेद्य आहे. उकडीचे, तळणीचे आणि साजूक तुपात माखलेले हे मोदक, नारळ-गूळाच्या सारणासह पारंपरिक चव आणि श्रद्धेचा गोड स्पर्श देतात.

उकडीच्या मोदकांची विक्रमी विक्री

नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात उकडीच्या मोदकांची विक्रमी विक्री झाली. ही पारंपरिक पाककृती पुन्हा एकदा लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचताना दिसत आहे.

मोमोज (थाई-तिबेटी स्वाद)

मोमोज हा थाई आणि तिबेटी खाद्यसंस्कृतीतून आलेला वाफवलेला स्नॅक आहे, जो सध्या भारतातील तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरतो आहे

मोदक आणि मोमोज

एक गोड, एक तिखट पण दोघांचाही आकार साधारण सारखा. उकडलेले, सारणाने भरलेले, आणि पाहताक्षणीच तोंडाला पाणी सुटावं असे...

प्रकारांची विविधता

एक गोडतेचा राजा, दुसरा तिखटतेचा सरताज! मोदकांमध्ये उकडी, तळणी, ड्रायफ्रूट्स; तर मोमोजमध्ये पनीर, चिकन, चीज दोघेही चविष्ट आणि भरपूर प्रकारांत उपलब्ध

वापरले जाणारे घटक

समुद्रकिनाऱ्याजवळील भागांमध्ये मोदक आणि मोमोज दोन्ही पदार्थांमध्ये तांदूळ व नारळाचा जास्त वापर होतो. परंपरा आणि आधुनिकतेतही स्थानिक घटकांचा सन्मान राखला जातो.

दिवाळीच्या काळात 'ही' 5 कामे करा, वाढेल सौभाग्य!

येथे क्लिक करा...