मोदींनी मेलोनींना दिलेल्या ‘Melody’ चॉकलेटबद्दल या खास गोष्टी माहिती आहे का?

Vinod Dengale

मोदींची Melody भेट!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना Melody टॉफी चॉकलेट भेट दिल्यानंतर सोशल मीडियावर याची चर्चा सुरू झाली.

Melody चॉकलेट

Melody ही Parle Products कंपनीची लोकप्रिय चॉकलेट टॉफी आहे. भारतात ती अनेक वर्षांपासून हे चॉकलेट लोकांच्या आवडीचे बनले आहे.

1983

Melody टॉफी पहिल्यांदा 1983 मध्ये बाजारात आली. कमी किमतीत चॉकलेटी चव देणारी ही टॉफी लवकरच लोकप्रिय झाली.

Melody ची खासियत

बाहेरून caramel coating आणि आतमध्ये चॉकलेटी filling हे Melody चे सर्वात खास वैशिष्ट्य आहे. यामुळे तिची चव इतर टॉफ्यांपेक्षा वेगळी आणि अधिक स्वादिष्ट वाटते.

टॅगलाइन

“मेलोडी इतनी चॉकलेटी क्यू हैं?” ही जाहिरात आणि टॅगलाइन आजही अनेकांच्या लक्षात आहे.

Nostalgia फीलिंग

1990 आणि 2000 च्या दशकात वाढलेल्या मुलांसाठी Melody ही फक्त टॉफी नाही तर आठवणींचा भाग आहे.

Melody ने जिंकले इंटरनेट!

मोदींनी दिलेल्या छोट्याशा मेलोडी गिफ्टमुळे सोशल मीडियावर Melody चर्चेचा विषय बनली आहे.

विराट कोहलीने अनुभवलेला Imposter Syndrome नेमका काय? तुम्हाला तर नाही ना?

Virat Kohli Opens Up About Imposter Syndrome – Do You Have It Too?

|

eSakal

हेही वाचा