बिग बॉस फेम अभिनेत्रीला डेट करतोय क्रिकेटपटू मोहम्मद सिराज ?

सकाळ डिजिटल टीम

मोहम्मद सिराज

भारताचा क्रिकेटपटू मोहम्मद सिराज सध्या सोशल मीडियावर रिलेशनशीपमुळे चांगलाच चर्चेत आला आहे.

mohammed siraj | esakal

जनाई भोसले

दोन दिवसांपूर्वी जनाई भोसले व सिराजमध्ये अफेअर असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती.

Mohammed Siraj and Zanai Bhosle | esakal

भाऊ-बहीण

पण दोघांनीही इंस्टाग्राम स्टोरी टाकत ते एकमेकांना भाऊ-बहीण मानत असल्याचे स्पष्ट केले.

Mohammed Siraj and Zanai Bhosle | esakal

माहिरा शर्मा

त्यानंतर आता सिराज बिग बॉस फेम अभिनेत्री माहिरा शर्मा सोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात आहे.

mahira sharma | esakal

पारस छाब्रा

माहिरा शर्माचे बिग बॉस दरम्यान पारस छाब्रा सोबत अफेअर होते.

Mahira Sharma | esakal

ब्रेकअप

शो नंतरही बराच काळ दोघांनी एकमेकांना डेट केले. पण त्यानंतर काही कारणामुळे त्यांचे ब्रेकअप झाल्याचे सांगितले जाते.

Mahira Sharma | esakal

गोलंदाज

त्यानंतर माहिरा शर्माचे नाव आता गोलंदाज मोहम्मद सिराजसोबत जोडले गेले आहे.

Mohammed Siraj | Instagram

डेटींग

नुकतेच दोघेही एकत्र दिसले, त्यानंतर डेटींगच्या चर्चांना उधाण आले आहे.

Mahira Sharma | sakal

मोहम्मद सिराजची मानलेली बहीण 'जनाई भोसले' कोण ?

Mohammed Siraj and Zanai Bhosle | esakal
येथे क्लिक करा