Pranali Kodre
भारत आणि इंग्लंड संघातील २०२५ मधील कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली.
या मालिकेत दोन्ही संघातील एकूण २१ खेळाडूंनी गोलंदाजी केली.
या २१ खेळाडूंपैकी केवळ दोनच खेळाडूंनी १००० हून अधिक चेंडू गोलंदाजी केली.
भारताकडून मोहम्मद सिराजने आणि इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने १००० हून अधिक गोलंदाजी केली.
मोहम्मद सिराजने या मालिकेत ९ डावात मिळून १८५.३ षटके म्हणजेच १११३ चेंडू गोलंदाजी केली.
ख्रिस वोक्सने या मालिकेत ९ डावात मिळून १८१ षटके म्हणजेच १०८६ चेंडू गोलंदाजी केली.
या कसोटी मालिकेत सर्वाधिक चेंडू गोलंदाजी करणाऱ्यांमध्ये सिराज आणि वोक्स पाठोपाठ ब्रायडन कार्स आहे. त्याने १५५ षटके म्हणजेच ९३० चेंडू गोलंदाजी केली.