डीएसपी मोहम्मद सिराजला पोलीस खात्यातून किती पगार मिळतो?

सकाळ डिजिटल टीम

डीएसपी

भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची तेलंगणा पोलिसात डीएसपी (पोलीस उपअधीक्षक) पदावर नियुक्ती करण्यात आली.

DSP Mohammed Siraj | esakal

डीएसपी सिराज

त्यानंतर सोशल मीडियावर सिराजचा प्रामुख्याने डीएसपी सिराज असा उल्लेख करण्यात येतो.

DSP mohammed siraj | eSakal

मिम्स

सिराजचे पोलिसांच्या कपड्यांमध्ये अनेक मिम्स देखील व्हायरल होतात.

DSP Mohammed Siraj | esakal

पगार

तुम्हाला माहिती आहे का, मोहम्मद सिराजला तेलंगणा पोलिसात डीएसपी म्हणून किती पगार मिळतो?

DSP mohammed siraj | esakal

सुविधा

त्याचबरोबर इतर कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत?

DSP mohammed siraj | esakal

५८,८५० ते १,३७,०५०

वास्तविक, तेलंगणा पोलिसांमध्ये डीएसपी म्हणून सिराजचा पगार ५८,८५० ते १,३७,०५० रुपयांपर्यंत आहे.

DSP mohammed siraj | esakal

भत्ता

याशिवाय त्याला घरभाडे, वैद्यकीय तपासणी आणि प्रवासासाठी भत्ताही मिळतो.

DSP mohammed siraj | esakal

बॉर्डर गावस्कर मालिका

नुकत्याच झालेल्या बॉर्डर गावस्कर मालिकेत सिराज सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला.

Mohammed Siraj | esakal

विनोद कांबळीची पहिली पत्नी सध्या काय करते? आधी हॉटेलमध्ये काम करायची, आता....

vinod kambli First Wife | esakal
येथे क्लिक करा