पुजा बोनकिले
तुमच्या आईची त्वचा नेहमी चमकदार दिसते.
पण तुम्हाला माहिती आहे का स्वंयपाकघरातील अशा काही गोष्टी आहे, ज्यांचा वापर त्वचा चमकदार दिसण्यासाठी केला जातो.
तुम्ही केमिकल प्रोडक्ट वापरण्याएवजी पुढील गोष्टींचा वापर करू शकता.
हळद त्वचेसाठी फायदेशीर असते. हळदीमध्ये असलेले घटक त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते.
turmeric
दह्यामध्ये असलेले घटक त्वचेवरील डेड स्किन काढून टाकण्यास मदत करते.
कोरफड जेल त्वचेसाठी फायदेशीर असते. चेहऱ्यावर ताजे कोरफड जेल लावावे.
तुम्हाला चमकदार त्वचा हवी असेल तर खोबरेल तेलचा वापर करावा.
coconut oil
निरोगी त्वचेसाठी कडुलिंबाच्या पानांचा रस लावावा. यामुळे पिपल्सची समस्या कमी होते.
Heart Blockages Naturally
Sakal