मनिप्लांट ठेवण्यासाठी योग्य दिशा कोणती? जाणून घ्या वास्तुशास्त्रातील मान्यता!

Aarti Badade

मनिप्लांट

वास्तुशास्त्रानुसार घरात मनिप्लांट ठेवण्यासाठी आग्नेय दिशा म्हणजेच दक्षिण-पूर्व दिशा शुभ मानली जाते.

money plant

|

Sakal

ईशान्य दिशेला मनिप्लांट ठेवावे का?

वास्तुशास्त्रातील मान्यतेनुसार मनिप्लांट ईशान्य दिशेला ठेवणे टाळावे.

money plant

|

esakal

कारण काय?

कारण या दिशेचा संबंध गुरू ग्रहाशी जोडला जातो.

money plant

|

esakal

मनिप्लांटची वाढ महत्त्वाची का?

वास्तुशास्त्रानुसार मनिप्लांटची हिरवीगार आणि निरोगी वाढ ही प्रगतीचे प्रतीक मानली जाते.

money plant

|

esakal

मनिप्लांटची पाने जमिनीवर पसरू देऊ नका!

वास्तुशास्त्रातील मान्यतेनुसार मनिप्लांटची वेल योग्य आधारावर वाढवावी आणि तिची पाने जमिनीवर पसरू देऊ नयेत.

money plant

|

esakal

पाने पिवळी पडल्यास

मनिप्लांटची पाने पिवळी पडणे किंवा सुकणे हे वास्तुशास्त्रात अशुभ मानले जाते.

money plant

|

esakal

लक्षणे दिसल्यास

मात्र अशी लक्षणे दिसल्यास पाणी, प्रकाश आणि मातीची स्थितीही तपासावी.

money plant

|

esakal

हरिहर किल्ला किती वर्षे जुना आहे?

Harihar Fort

| Sakal
येथे क्लिक करा