Monika Shinde
आजच्या काळात नात्यातील दोघांची आर्थिक परिस्थिती सारखी नसते. कुणी स्थिर करिअरमध्ये असतो, तर कुणी अजून आर्थिक पायाभरणी करत असतो. ही तफावत नॉर्मल आहे, मात्र कामामुळे ताण निर्माण होणे गरजेचे नाही.
money and relationships
esakal
पैशांबाबत नात्यात पारदर्शकता खूप महत्वाची आहे. उत्पन्न, खर्च, भविष्यातील योजना, भीती ही सर्व मोकळेपणाने शेअर केल्यास गैरसमज दूर होतात.
money and relationships
esakal
उत्पन्न जास्त–कमी असलं तरी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असा विचार करू नका. पैशापेक्षा योगदान महत्त्वाचं आहे. खर्च, बचत, गुंतवणूक जबाबदाऱ्या वाटून घेतल्या तर ओझं कमी होतं.
money and relationships
esakal
एकत्र निर्णय घेतल्याने आर्थिक जबाबदाऱ्यांचे ओझं वाटते आणि नात्यात समजुती वाढतात. प्रत्येकजण आपली ताकद जुळवून वापरत असल्यास, पैशांमुळे ताण निर्माण होत नाही.
money and relationships
esakal
आर्थिक सुरक्षितता कधीही दुर्लक्षित करू नका. अनपेक्षित घटना येऊ शकतात, त्यामुळे आधीपासूनच तयारी करणे आवश्यक आहे. योग्य योजना मनाला स्थैर्य देतात आणि नात्यात विश्वास वाढवतात.
money and relationships
esakal
टर्म इन्शुरन्स, गुंतवणूक, बचत योग्य कव्हर आणि पर्यायांनी कठीण प्रसंगी आधार मिळतो. दोघांनी मिळून निर्णय घेतल्यास भविष्यासमोर उभं राहणं सोपं होतं.
money and relationships
esakal
coconut water
esakal