माकड किती वर्षे जगते? ९९ टक्के लोकांना माहीतच नाही

सकाळ डिजिटल टीम

माकड आणि गोंधळ

तुम्ही नक्कीच माकडांना झाडांवर, बागांमध्ये, जंगलांत किंवा उद्यानांसारख्या विविध ठिकाणी गोंधळ घालताना पाहिले असेल.

Monkey Lifespan

|

esakal

माणसांना दुखापती

कधीकधी त्यांच्या या धिंगाण्यामुळे माणसांना दुखापतही होऊ शकते.

Monkey Lifespan

|

esakal

प्रौढत्व

पण, माकडं नेमकी कधी प्रौढ होतात, त्यांचे आयुष्य किती असते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

Monkey Lifespan

|

esakal

उत्तर

जर तुम्हाला याचे उत्तर माहीत नसेल, तर चला जाणून घेऊया.

Monkey Lifespan

|

esakal

प्रजनन

'ब्रिटानिका' (Britannica) च्या अहवालानुसार, माकडं वर्षभर कधीही प्रजनन करू शकतात.

Monkey Lifespan

|

esakal

गर्भधारणा काळ

माकडांचा गर्भधारणा काळ साधारणपणे ५ ते ७ महिन्यांचा असतो, कधीकधी तो त्यापेक्षाही जास्त असू शकतो.

Monkey Lifespan

|

esakal

वय

प्रौढत्वाचा विचार करता, माकडं साधारणपणे ३ ते ५ वर्षांच्या वयात प्रौढ होतात.

Monkey Lifespan

|

esakal

आयुर्मान

आयुर्मानाच्या बाबतीत सांगायचे तर, अनेक प्रजातींची माकडं ४५ वर्षांपर्यंत जगू शकतात.

Monkey Lifespan

|

esakal

सूचना

येथे दिलेली माहिती इंटरनेवर व्हायरल झालेल्या रिपोर्ट्सवर आधारित आहे. सकाळ याची पुष्टी करत नाही.

Monkey Lifespan

|

esakal

प्राण्यांचे डोळे रात्रीच्या वेळी का चमकतात? चमत्कार नाही, 'हे' आहे वैज्ञानिक कारण

Animal Eyes Glow At Night

|

esakal

येथे क्लिक करा