प्राण्यांचे डोळे रात्रीच्या वेळी का चमकतात? चमत्कार नाही, 'हे' आहे वैज्ञानिक कारण

Yashwant Kshirsagar

प्राण्यांचे डोळे

तुम्ही कदाचित पाहिले असेल की, रात्रीच्या वेळी अनेक प्राण्यांचे डोळे अतिशय प्रखरपणे चमकतात.

Animal Eyes Glow At Night

|

esakal

अंधार

चित्ता, सिंह, मांजर, कुत्रा आणि गाय यांसारख्या प्राण्यांचे डोळे अंधारात स्पष्टपणे चमकताना दिसतात.

Animal Eyes Glow At Night

|

esakal

जिज्ञासा

हे का घडते, हे तुम्हाला माहीत आहे का? माहित नसेल तर चला जाणून घेऊया.

Animal Eyes Glow At Night

|

esakal

स्फटिकसदृश पदार्थ

मिळालेल्या माहितीनुसार, या प्राण्यांच्या डोळ्यांच्या आत स्फटिकसदृश पदार्थांचा एक पातळ थर असतो.

Animal Eyes Glow At Night

|

esakal

परावर्तन

जेव्हा प्रकाश त्यांच्या डोळ्यांवर पडतो, तेव्हा हा थर तो प्रकाश पुन्हा परावर्तित करतो.

Animal Eyes Glow At Night

|

esakal

मांजर

उदाहरणार्थ, मांजरीच्या डोळ्यांच्या मागे असलेल्या या थराला 'टॅपेटम ल्युसिडम' (tapetum lucidum) असे म्हणतात.

Animal Eyes Glow At Night

|

esakal

अंधारातही स्पष्ट दिसते

याच थरामुळे मांजरींना अंधारातही वस्तू स्पष्टपणे दिसू शकतात.

Animal Eyes Glow At Night

|

esakal

रक्तवाहिन्यांची घनता

विशेष म्हणजे, ज्या प्राण्यांच्या डोळ्यांत रक्तवाहिन्यांची घनता जास्त असते, त्यांचे डोळे लाल रंगाचे दिसतात.

Animal Eyes Glow At Night

|

esakal

सूचना

येथे दिलेली माहिती इंटरनेवर व्हायरल झालेल्या रिपोर्ट्सवर आधारित आहे. सकाळ याची पुष्टी करत नाही.

Animal Eyes Glow At Night

|

esakal

जेवणानंतर एक चमचा तूप-गूळ खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात?

Ghee Jaggery Benefits

|

esakal

येथे क्लिक करा