जून महिन्यात ट्रीपसाठी 'ही' 5 ठिकाणे बेस्ट; हिरवागार निसर्ग अन् रिमझिम पाऊस

Saisimran Ghashi

जून महिन्यात ट्रीप

जून महिन्यात रिमझिम पावसात आणि निसर्गाच्या कुशीत फिरण्याची मजाच वेगळी असते

tourist Destinations in Maharashtra for June

|

esakal

५ अत्यंत सुंदर ठिकाणे

महाराष्ट्रातील ५ अत्यंत सुंदर आणि कमी परिचित ज्याला Hidden Gem ठिकाण म्हणता येईल

travel locations for rainy reason

|

esakal

Hidden Gem

चला तर जाणून घ्या तुम्ही यंदा जून महिन्यात ट्रीपसाठी कुठल्या बेस्ट स्पॉटला जाऊ शकताय

top hidden places trip maharashtra

|

esakal

कुंभे धबधबा (माणगाव)

एका विस्तीर्ण बोगद्यासारख्या डोंगरातून कोसळणारा हा विहंगम धबधबा आणि येथील रहस्यमयी धुक्याची दरी पर्यटकांना भुरळ पाडते.

Kumbhe Waterfall Manegaon

|

esakal

जव्हार हिल स्टेशन (पालघर)

गर्द झाडी, 'दाभोसा'सारखे भव्य धबधबे आणि आदिवासी संस्कृतीचा वारसा असलेले हे शांत ठिकाण गर्दीपासून दूर राहण्यासाठी उत्तम पर्याय आहे.

Jawhar Hill Station

|

esakal

तोरणमाळ (नंदुरबार)

सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले हे एक थंड हवेचे ठिकाण असून, जूनच्या पावसात येथील 'यशवंत तलाव' आणि डोंगररांगा अतिशय नयनरम्य दिसतात.

Toranmal Nandurbar

|

esakal

मढे घाट (भोर)

घनदाट जंगलातून जाणारा रस्ता आणि थेट दरीत कोसळणारा अथांग धबधबा यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीला हा घाट ट्रेकर्ससाठी एक लपलेला खजिना ठरतो.

Madhe Ghat Bhore

|

esakal

अंधारबन जंगल ट्रेक (ताम्हिणी घाट)

निसर्गाच्या अशा वाटेवर जिथे दिवसाही सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचत नाही, तिथे जून महिन्यातील पाऊस आणि पांढरे शुभ्र धबधबे एक थरारक अनुभव देतात

Andharban Jungle Trek Tamhini Ghat

|

esakal

150 वर्षांपूर्वी कशी होती सारसबाग? पाहा पुण्यातले दुर्मिळ 10 फोटो

Sarasbaug Pune 150 years Old images

|

esakal

येथे क्लिक करा