पुजा बोनकिले
पावसाळ्यात आरोग्यासह त्वचेसंबंधित देखील समस्या वाढतात.
पावसाळ्यात अनेक लोकांना पिंपल्स समस्या जाणवते.
पावसाळ्यात पिंपल्स कमी करायचे असेल तर पुढील गोष्टी करु शकता.
पावसाळ्यात चेहरा चमकदार ठेवण्यासाठी नियमितपणे क्लिंजिंग करावे.
पावसाळ्यात त्वचेवरचे पिंपल्स कमी करण्यासाठी स्क्रब वापरावे.
पावसाळ्यात त्वचा चमकदार ठेवायची असेल तर मॉइश्चराईझर लावावे.
पावसाळ्यात चेहऱ्यावर पिंपल्स आल्यास नखाने फोडू नका.
पावसाळ्यात देखील भरपुर पाणी प्यावे. यामुळे त्वचा चमकदार राहते.