Vinod Dengale
आरोग्य आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात प्रत्येकाने, विशेषतः काही विशिष्ट प्रकृती असलेल्या लोकांनी दारू पिणे पूर्णपणे टाळावे.
Doctor Advice
eSakal
पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि सर्दी, खोकला, टायफॉइड यांसारख्या संसर्गाचा धोका जास्त असतो.
Immune System
eSakal
या ऋतूत पचनशक्ती आधीच मंद असते; दारूमुळे ॲसिडिटी, अपचन आणि पोटदुखी वाढू शकते.
stomach Pain
eSakal
दारू लिव्हरवर थेट ताण आणते. ज्यामुळे आधीच आजारी असलेल्या अवयवांना धोका निर्माण होतो.
Liver and Kidney
eSakal
कर्करोगासारख्या आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनी मद्यपान करू नये. कारण दारू शरीरात एसीटेल्डिहाइड तयार करते, जे कॅन्सरजन्य आहे.
Cancer
eSakal
डायबेटीसचे रुग्ण किंवा हृदयविकार असणाऱ्यांनी देखील मद्यपान टाळायला हवे.
Diabetes
eSakal
पावसाळ्यात दारू पिण्याची इच्छा होत असली तरी दारू पिणे टाळावे. कारण दारू पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.
No Alcohol
eSakal
पावसाळ्यात किंवा इतर कोणत्याही ऋतुमध्ये दारू पिणे हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. आम्ही तुम्हाला कोणत्याही ऋतुमध्ये दारू पिण्याचा सल्ला देत नाही.
Do not drink alcohol
eSakal
Why Is Old Monk Out of Stock? Will It Return to Stores?
eSakal