Puja Bonkile
पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे अनेक आजार पसरतात.
यामुळे पावसाळ्यात साचलेल्या पाण्यातून जाताना पायांची काळजी घेणे गरजेचे असते.
बुट किंवा वॉटरफ्रुप फुटवेअर वापरा.
दुषित पाण्याच्या संपर्कानंतर हात पाय स्वच्छ धुवावे.
जखमांवर वॉटरफ्रुप बॅडेज लावा.
आजुबाजूचा परिसरात स्वच्छता ठेवा.
पाळीव प्राण्यांची स्वच्छता ठेवा.