Puja Bonkile
पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते.
पावसाळ्यात रोजच्या आहारात लसूणचा समावेश करावा.
लसूणमध्ये अनेक पोषक घटक असतात.
त्यामुळे पावसाळ्यात होणाऱ्या सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो.
सकाळी लसूण खाल्याने शरीरातील घाण बाहेर पडते.
रक्तदाब नियंत्रणात ठेवायचा असेल तर लसूणचा आहारात समावेश करावा.
पावसाळ्यात पचनसंस्था मंदावते. ते सुरळित ठेवण्यासाठी लसूण खावे
मधुमेहींसाठी लसूण फायदेशीर असते. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.