Puja Bonkile
पावसाळा सुरू होताच अनेक संसर्गजन्य आजार उद्भवतात.
यामुळे आहारावर लक्ष देणे गरजेचे आहे.
पावसाळ्यात आजारी पडायचे नसेल तर पुढील पदार्थ खाणे टाळावे.
पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला मिळाणारी पाणीपुरी खाणे टाळावी.
पावसाळ्यात तेलकट पदार्थ खाणे टाळावे यामुळे पचनसंस्था मंदावते.
पावसाळ्यात सीफुड खाणे टाळावे.कारण माशांचा प्रजनन काळ असतो.
कापून ठेवलेली फळ खाणे टाळा.
पावसाळ्यात पालेभाज्या खाणे टाळावे. कारण संसर्गजन्य आजार होऊ शकतात.
पावसाळ्यात हात स्वच्छ धुऊन पदार्थ खावे.