पुजा बोनकिले
पावसाळ्यात अनेक लोक जीन्स वापरणे टाळतात.
कारण पावसाळ्यात जीन्स लवकर सुकत नाही.
जर तुम्ही पुढील ट्रिक्स वापरल्या तर पावसाळ्यात जीन्स लवकर सुकवू शकता.
जीन्स लांबीच्या दिशेने वाळवल्याने आणि दुमडल्याने हवेचा प्रवाह वाढतो त्या वेगाने सुकतात.
कमी वेळात जीन्स सुकवण्यासाठी टॉवेलमध्ये गुंडाळावे.
पावसाळ्यात जीन्स सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर करावा.
तुम्ही जीन्स सुकवण्यासाठी हिटरचा वापर करू शकता.
पावसाळ्यात जीन्स गरम केल्यानंतर लवकर सुकते.यासाठी तुम्ही प्रेसचा वापर करू शकता.