Monika Lonkar –Kumbhar
देशातील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली असून या दिवसांमध्ये केसांची खास काळजी घेणे गरजेचे आहे.
या दिवसांमध्ये केसांची नीट काळजी घेतली नाही की केस रूक्ष आणि फ्रिझी दिसतात.
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता रोखण्यासाठी केसांना पुरेसे तेल लावा आणि केस नीट विंचरा.
पावसाळ्यात केसांची योग्य पोषण मिळावे यासाठी तुम्ही संतुलित आहार घेणे देखील गरजेचे आहे.
पावसाळ्यात तुमच्या केसांनुसार, शॅंम्पूची अन् कंडिशनरची निवड करा.
पावसाळ्यात केस भिजले की, केसांमध्ये संसर्ग होण्याचा धोका असतो. तो टाळण्यासाठी केस भिजू देऊ नका आणि केस बांधून ठेवा.
पावसाळ्यात कलर केलेल्या केसांची अधिक काळजी घ्या.