Puja Bonkile
पावसाळ्यात सर्दी-खोकला झाल्यास घरगुती उपाय म्हणून काढा घेतला जातो.
औषधीयुक्त वनस्पतींपासून बनवलेला काढा अनेक आजारांना दूर ठेवतो.
पावसाळ्यात काढा प्यायल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढवते.
काढा बनवताना तुळस आणि आल्याचा वापर केला जातो.
पावसाळ्यात काढा प्यायल्याने शरीरातील घाण बाहेर पडते.
हळद आणि आल्याचा वापर केल्याने पचनसंस्था सुधारते.
आयुर्वेदानुसार काढा प्यायल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते.
पावसाळ्यात निरोगी आणि तंदुरूस्त राहण्यासाठी काढा पिणे फायदेशीर ठरते.