पावसाळ्यात संसर्ग टाळायचा? इम्युनिटी मजबूत ठेवण्यासाठी जाणून घ्या सोपे उपाय

Aarti Badade

नैसर्गिक अँटी-बायोटिक्स

आहारात आले, लसूण आणि हळद यांचा समावेश करा, जे नैसर्गिक अँटी-बायोटिक्स म्हणून काम करतात.

monsoon boost immunity

|

Sakal

तुळशीचा काढा

सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचा काढा किंवा चहा घेतल्याने श्वसनाचे विकार दूर राहतात.

monsoon boost immunity

|

Sakal

फळे आणि भाज्या

पावसाळ्यात संसर्ग टाळण्यासाठी फळे आणि भाज्या नेहमी स्वच्छ धुवून आणि वाफवूनच खा.

monsoon boost immunity

|

Sakal

लिंबू, आवळा आणि संत्री

शरीराला संसर्गाशी लढण्यास मदत करण्यासाठी लिंबू, आवळा आणि संत्री यांसारख्या फळांचे सेवन करा.

monsoon boost immunity

|

Sakal

विषारी घटक

पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी नेहमी कोमट पाणी प्या.

monsoon boost immunity

|

Sakal

पुरेशी झोप

दररोज पुरेशी झोप घ्या आणि नियमित योगासने करून तुमच्या शरीराला आतून सक्षम बनवा.

monsoon boost immunity

|

Sakal

अन्न किंवा जंक फूड

बाहेरचे उघड्यावरील अन्न किंवा जंक फूड पूर्णपणे टाळा आणि घरच्या ताज्या गरम जेवणाला प्राधान्य द्या.

monsoon boost immunity

|

Sakal

सुरक्षित ठेवा!

या सोप्या सवयींचा अवलंब करा आणि पावसाळ्यात आजारांपासून स्वतःला सुरक्षित ठेवा!

monsoon boost immunity

|

Sakal

डाएटमध्ये मखाणा की शेंगदाणे? वजन कमी करण्यासाठी कोणता स्नॅक आहे बेस्ट?

makhanaa vs peanut

|

Sakal

येथे क्लिक करा