पावसाळ्यात भितींवर आलेली ओल आल्यास काय करावे?

पुजा बोनकिले

 पावसाळ्यात अनेक लोकांच्या घरातील भिंतावर ओलावा येतो

monsoon home care moisture on wall | Sakal

 पावसाचे पाणी घराच्या भिंतींमध्ये झिरपते आणि भिंतांना ओलावा येतो

monsoon home care moisture on wall | Sakal

जर तुमच्याही घरातील भिंतीवर पावसाळ्यात ओल येत असेल खास काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी पुढील सोप्या पद्धतींचा वापर करू शकता.

monsoon home care moisture on wall | Sakal

ज्या ठिकाणी पाणी साचून भिंती खराब होत असेल ती जागा स्वच्छ करून त्यावर नवे प्लास्टर लावावे. 

monsoon home care moisture on wall | Sakal

तुम्ही घराच्या बाहेरील भिंतींवर वॉटरप्रुफ कोटिंग करून घेऊ शकता. 

monsoon home care moisture on wall | Sakal

जर घरातील प्लास्टर पाण्यामुळे फुगले असेल तर लगेच काढून टाका आणि नवे प्लास्टर लावा. 

monsoon home care moisture on wall | Sakal

आजकाल बाजारात सिमेंटमिश्रित वॉटर प्रोटेक्शन मिळते ज्यामुळे भिंतावर ओलावा येत नाही.

monsoon home care moisture on wall | Sakal

जर तुमच्या घरातील भिंतींवर भेगा असेल तर सिमेंटने भरून घ्यावे. यामुळे भिंतींत पाणी झिरपणार नाही.

monsoon home care moisture on wall | Sakal

छतावर पडणारे पावसाचे पाणी पाहून नेणारे पाईप गळत असेल तर दुरूस्त करू घ्यावे. यामुळे भिंतींवर ओलावा येणार नाही.

monsoon home care moisture on wall | Sakal

वडिलांना ठेवा निरोगी अन् तंदुरूस्त

Fathers Day 2024 | Sakal
आणखी वाचा