Aarti Badade
महाराष्ट्रात पावसाचे जोरदार आगमन होताच सह्याद्रीच्या पर्वतरांगा हिरव्यागार शालूने आणि खळाळत्या धबधब्यांनी नटून पर्यटकांना खुणावू लागल्या आहेत.
monsoon travel
Sakal
पुण्याजवळील मुळशी परिसरातील ताम्हिणी घाटात रस्त्यालगत कोसळणारे लहान-मोठे धबधबे आणि डोळे दिपवणारी नयनरम्य हिरवळ पाहायला मिळते.
monsoon travel
Sakal
निसर्गाचा हा चमत्कारी सुंदर नजराणा पाहण्यासाठी पुण्यावरून मुळशी मार्गे केवळ ५० ते ६० किलोमीटरचे अंतर पार करून सहज पोहोचता येते.
monsoon travel
Sakal
पावसाळ्यात सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील लिंगमाळा व धोबी धबधबे अथांग वेगाने कोसळतात आणि खोल दऱ्या धुक्यामध्ये गडप होतात.
monsoon travel
Sakal
पुण्याच्या भोर तालुक्याला रायगडशी जोडणारा वाघजाई घाट (वरंधा घाट परिसर) हा गर्दी नसलेला अत्यंत प्राचीन व निसर्गरम्य घाटमार्ग आहे.
monsoon travel
Sakal
या घाटामध्ये डोंगराच्या कुशीत प्रसिद्ध वाघजाई माता मंदिर असून, मंदिराच्या अगदी मागच्या बाजूला मोठा पांढराशुभ्र धबधबा कोसळतो.
monsoon travel
Sakal
घाट परिसरात पाऊस आणि धुक्यामुळे मोठा धोका असतो, त्यामुळे अतिउत्साह टाळून हवामानाचा अचूक अंदाज घेऊनच पर्यटनाचा आनंद घ्यावा.
monsoon travel
Sakal
Monsoon Destinations in Maharashtra
Sakal