Saisimran Ghashi
पावसाळा सुरू झाला आहे आणि बाजारात सीझनल भाज्या यायला सुरुवात झालीये
पावसाळ्यात काही खास भाज्या खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात
या हलक्या भाज्या पावसाळ्यात शरीरावर ताण न देता सहज पचतात. त्यामुळे त्या रोजच्या आहारात समाविष्ट कराव्यात.
ही हिरवी पालेभाजी शरीराला आवश्यक पोषणद्रव्ये देते आणि प्रतिकारशक्ती वाढवते.
या भाज्या फायबर्सने भरपूर असतात आणि पचनास मदत करतात. पावसाळ्यात पचनसंस्था कमजोर होण्याची शक्यता असते, त्यामुळे या भाज्या उपयुक्त ठरतात.
पडवळ पावसाळ्यात आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे
मेथी ही ऑल टाइम आरोग्यदायी भाजी आहे पण पालेभाज्या मात्र स्वच्छ धुतल्यानंतरच वापराव्यात.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.