डायबीटीज असल्यास बटाटा खावा की नाही? डॉक्टर म्हणतात...

Saisimran Ghashi

बटाटे आणि मधुमेह

बोस्टन विद्यापीठातील असोसिएट प्रोफेसर लिन एल यांनी डायबीटीज रुग्णांनी बटाटे खावेत की नाही यावर संशोधन केले आहे

potato benefits | esakal

बटाट्यांतील पोषकतत्वे

बटाट्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात.

can diabetics eat potatoes | esakal

योग्य प्रमाणात सेवन आवश्यक

जास्त प्रमाणात बटाटे खाल्ल्यास शरीरातील पोटॅशियमची पातळी वाढून हायपरक्लेमिया होऊ शकतो, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास, उलट्या आणि इतर त्रास उद्भवू शकतात.

how much potato can diabetics eat | esakal

तळलेले बटाटे टाळावेत

खोल तळल्यावर बटाट्यांमध्ये अ‍ॅक्रिलामाइड नावाचे रसायन तयार होते, जे कर्करोगास कारणीभूत ठरू शकते.

diabetes patients avoid fried potato | esakal

मधुमेह आणि कार्बोहायड्रेट्स

बटाटे स्टार्च आणि कार्बोहायड्रेट्सने समृद्ध असल्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांनी त्याचे प्रमाण मर्यादित ठेवणे आवश्यक आहे.

diabetes patients what should avoid | esakal

निरोगी आहार महत्त्वाचा

संतुलित आहार घेणे आणि जंक फूड, गोड पदार्थ व कोल्ड्रिंक्स टाळणे मधुमेहासारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक आहे.

food for diabetes patients | esakal

संशोधनाची शिफारस

जर्नल ऑफ न्यूट्रिशनल सायन्समध्ये प्रकाशित संशोधनानुसार, बटाटे मधुमेहींनीही खाऊ शकतात फक्त प्रमाण आणि तयारीची पद्धत योग्य असावी.

diabetes and potato research | esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | esakal

कोणत्या लोकांनी आले खाणे टाळावे..?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

who should avoid eating ginger | esakal
येथे क्लिक करा