Unseasonal Rain : वादळी पावसात कशी काळजी घ्याल? जाणून घ्या काही टिप्स

सकाळ डिजिटल टीम

पावसाळ्याच्या (Stormy Rain) दोन महिने अगोदरच विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट होऊन वळीव पाऊस पडतो.

Monsoon Season

दरवर्षी याच कालावधीत वीज पडून अनेकांना जीव गमवावे लागतात. यामुळे या कालवधीत विजेपासून स्वतःच्या बचाव करणे आवश्‍यक आहे.

Monsoon Season

वीज कडाडण्याचा आवाज आला, तर स्वत: सुरक्षित स्थळी जावा.

Monsoon Season

घरात किंवा एखाद्या इमारतीत ताबडतोब जा आणि दारे व खिडक्यांपासून दूर राहा.

Monsoon Season

वाहणारा प्रवाह तारांमधून, केबलमधून तसेच पाईपमधून वाहून शरीराला इजा होऊ शकते.

Monsoon Season

पाऊस व वीज होताना झाडाखाली उभे राहू नका. हातात छत्री असेल तर बंद करा.

Monsoon Season

लोखंडाची वस्तू किंवा तांब्याची वस्तू जवळ असेल तर ती दूर फेकून द्या. संगणक, टीव्ही, फ्रीज बंद ठेवा.

Monsoon Season

बेळगावात मनोज जरांगे-पाटलांचं 35 मिनिटांचं तुफानी भाषण; PM मोदींबाबत काय म्हणाले जरांगे?