बेळगावात मनोज जरांगे-पाटलांचं 35 मिनिटांचं तुफानी भाषण; PM मोदींबाबत काय म्हणाले जरांगे?

सकाळ डिजिटल टीम

बेळगावमधील संभाजी उद्यानात मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांची जाहीर सभा पार पडली. सभेत त्यांनी कोणते मुद्दे उपस्थित केले?

Manoj Jarange-Patil Belgaum Sabha

१५ मिनिटे : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनावर.

Manoj Jarange-Patil Belgaum Sabha

पाच मिनिटे : आंदोलन सुरू केल्यानंतर राजकर्ते आणि सरकारकडून कशाप्रकारे अन्याय करण्यात आला.

Manoj Jarange-Patil Belgaum Sabha

१० मिनिटे : सीमा प्रश्नावर पुढे काय करावे लागेल.

Manoj Jarange-Patil Belgaum Sabha

२ मिनिटे : पंतप्रधान नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात अधिक सभा घ्याव्या लागत आहेत.

Manoj Jarange-Patil Belgaum Sabha

३ मिनिटे : आरक्षण मिळाल्यानंतर मराठा समाजातील युवकांना मिळत असलेल्या नोकरीबाबत.

Manoj Jarange-Patil Belgaum Sabha

'मराठा आरक्षणाप्रमाणेच सीमा प्रश्नासाठी (Belgaum Border Dispute) आरपारची लढाई सुरू करू या!'

Manoj Jarange-Patil Belgaum Sabha

कऱ्हाडच्या सभेत मोदींचं 35 मिनिटांचं भाषण; संविधान, आरक्षणावर किती मिनिटं बोलले पंतप्रधान?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.