पावसाळ्यात काकडी खाल्यास शरीरात कोणते बदल होतात?

पुजा बोनकिले

काकडी

उन्हाळ्यात काकडी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण पावसाळ्यात काकडी खाल्यास शरीरात कोणते बदल होतात हे जाणून घेऊया.

सर्दी- खोकला

काकडीचा गुणधर्म थंड असतो,यामुळे पावसाळ्यात काकडी खाल्याने सर्दी- खोकला होऊ शकतो.

पचनासंबंधित त्रास

पावसाळ्यात काकडी खाल्याने पचनासंबंधित त्रास होऊ शकतो.

digestion | Sakal

त्वचेला खाज सुटणे

पावसाळ्यात काकडी खाल्याने त्वचेला खाज सुटते.

वारंवार लघवी येणे

पावसाळ्यात काकडी खाल्याने वारंवार लघवी येते.

कधी खावे

योग्य वेळ सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत आहे

cucumber | sakal

स्वच्छता

काकडी स्वच्छ असेल तरच खावी.

cucumber | sakal

वारीतील महत्वाच्या अन् बघण्यासारख्या परंपरा

Wari 2025, | Sakal
आणखी वाचा