Yashwant Kshirsagar
पावसाळ्यात बाजारात ताज्या रानभाज्या आणि पालेभाज्या भरपूर उपलब्ध असतात. मात्र, ओलसर हवामानामुळे कीड, अळ्या आणि इन्फेक्शनचा धोका वाढतो. प्रत्येक गृहिणीने खरेदी आणि स्वच्छता विशेष लक्ष द्यावे.
Unsafe Vegetables in Monsoon
esakal
पालक लोह आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो.पण पानांवर पांढऱ्या-पिवळसर डाग किंवा रेषा असतील तर घेऊ नका. आत सूक्ष्म अळ्या असू शकतात. नेहमी हिरवागार आणि स्वच्छ पालक निवडा.
Unsafe Vegetables in Monsoon
esakal
पालक घरी आणल्यावर प्रथम मीठ आणि सिरकेच्या पाण्यात १०-१५ मिनिटे भिजत घाला. नंतर चांगले धुवा. यामुळे लपलेल्या किडे निघून जातात.
Unsafe Vegetables in Monsoon
esakal
पावसाळ्यात मोठ्या कोबीच्या गड्ड्या सहज उपलब्ध होतात. बाहेरून चांगला दिसला तरी आत कुरतडलेली पाने किंवा कीड असू शकते. पाने अलगद उघडून तपासा.
Unsafe Vegetables in Monsoon
esakal
कोबी घरी आणल्यावर १० मिनिटे मीठाच्या पाण्यात ठेवा. कीड असेल तर ती बाहेर पडते. नंतर व्यवस्थित धुवा आणि शिजवा.
Unsafe Vegetables in Monsoon
esakal
भाकरी आणि वांग्याचं भरीत हा पावसाळ्यातील आवडता बेत.पण वांग्याच्या आत बारीक कीडे लपलेले असू शकतात. एकदा लागली की संपूर्ण वांग खराब होते. किडलेला भाग काढूनही इतर भाग वापरू नका.
Unsafe Vegetables in Monsoon
esakal
पावसाळ्यात पचनशक्ती मंद होते, त्यामुळे टोमॅटो कमी खा. कारण त्यात अॅल्कालॉयड्स असतात जे कीडनाशकांमुळे येतात. जास्त प्रमाणात सेवन केल्यास त्वचाविकार होऊ शकतो.
Unsafe Vegetables in Monsoon
esakal
पावसाळ्यात मशरूम खाणे शक्यतो टाळा. ते प्रदूषित वातावरणात उगवतात आणि काही प्रजाती विषारी असू शकतात. इन्फेक्शनचा धोका जास्त असतो.
Unsafe Vegetables in Monsoon
esakal
Benefits of Bitter Gourd For Health
esakal