Sandeep Shirguppe
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, हवामान विभागाने १८ सप्टेंबरपर्यंत ‘यलो अलर्ट’ दिला आहे.
Heavy Rains Monsoon
esakal
वैभववाडी, सावंतवाडी तालुक्यांत पावसाचा जोर काहीसा कमी होता. तो जोर वाढण्याचा अंदाज आहे.
Heavy Rains Monsoon
esakal
सावंतवाडी, कुडाळ, मालवण, वेंगुर्ला यांसह सर्वच भागाला मुसळधार पावसाने दोन दिवस झोडपून काढले.
Heavy Rains Monsoon
esakal
हवामान विभागाने उद्यापर्यंत ‘यलो अलर्ट’ दिला आहे. सध्याचा पाऊस भात आणि नाचणी पिकांसाठी पोषक मानला जात आहे.
Heavy Rains Monsoon
esakal
भात पीक फुलोरा आणि दाणे भरण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे पडत असलेल्या पावसाचा चांगला परिणाम होतोय.
Heavy Rains Monsoon
esakal
राजस्थानमधून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे.
Heavy Rains Monsoon
esakal
पंजाब आणि गुजरातच्या काही भागातून नैऋत्य मॉन्सूनच्या माघारीकरिता अनुकूल वातावरण असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.
Heavy Rains Monsoon
esakal
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून साधारणपणे १० ते १२ ऑक्टोबरपर्यंत मॉन्सून माघार घेईल, अशी शक्यता आहे.
Heavy Rains Monsoon
esakal